सदोबाची वाडी हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक प्रगतशील व आदर्श ग्रामीण गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे २२०८ असून येथे विविध समाजाचे लोक सौहार्दाने व एकात्मतेने राहतात.
गावामध्ये म्हस्कोबानाथ मंदिर हे गावाचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. तसेच येथे मारुती मंदिर आणि सिद्धनाथ मंदिर अशी इतरही धार्मिक स्थळे आहेत.
गावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित आहे.गावापासून तालुक्याचे ठिकाण बारामती सुमारे २६ कि.मी. अंतरावर असून, जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे ७४ कि.मी. अंतरावर आहे.
More Details
(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
गट विकास अधिकारी (BDO)
(सरपंच )
(उपसरपंच)
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
( ग्रामपंचायत अधिकारी )